तीन वेळा स्क्रिप्ट नाकारली | Interview: Bhausaheb Shinde | Raundal | Rajshri Marathi

2023-02-22 1

रौंदळ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने अभिनेते भाऊसाहेब शिंदे यांच्यासोबत गप्पा रंगल्या. तीन वेळा स्क्रिप्ट नाकारल्यानंतर त्यांनी कसा होकार दिला, जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.